३१ ऑक्टोबर २०२६ रोजी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या सिंहस्थ कुंभ ध्वजारोहण सोहळा आणि महागोदा आरतीची छायाचित्रे.

त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तावर पूजन करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

त्र्यंबकेश्वर येथे ध्वजपूजन करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात त्र्यंबकराजाची पूजा करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

महागोदा आरती विश्वविक्रमावेळी रोषणाईने न्हाऊन निघालेला गोदाकाठ

तब्बल ६ हजार ५०० जनजाती बांधवांनी एकाचवेळी आरती करत विश्वविक्रम केला

विविध शुभचिन्हे असलेला त्र्यंबकेश्वर येथील ध्वज

त्र्यंबकेश्वरातील पूजेप्रसंगी उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, आमदार हिरामण खोसकर

नाशिकच्या गोदाकाठी रामकुंडावर गोदापूजन करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गिरीश महाजन व साधू-संत

तिरंगी रंगवैविध्याने न्हाऊन निघालेला गोदाकाठ

विविधरंगी रोषणाईने सजलेला गोदाकाठ

महागोदा आरतीत सहभागी जनजाती बांधव

हजारो जनजाती बांधवांच्या सहभागाने उजळून निघालेला रामकुंड परिसर

रोषणाईने न्हाऊन निघालेल्या गोदाकाठाचा ड्रोन व्युव्ह






Leave a Reply