President Murmu

  • ऐतिहासिक सिंहस्थ कुंभपर्वाला नाशिक-त्र्यंबकेश्वरात सुरुवात

    ऐतिहासिक सिंहस्थ कुंभपर्वाला नाशिक-त्र्यंबकेश्वरात सुरुवात

    राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण, ग्रामपरिक्रमा आणि महाध्वजदंड प्राणप्रतिष्ठा नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा आज, ३१ ऑक्टोबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी नाशिक नगरी सज्ज झाली असून, पूर्वसंध्येला नगरप्रदक्षिणा आणि ध्वजदंड पूजनाने कार्यक्रमांना सुरुवात झाली. सोहळ्यास राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, कुंभमेळामंत्री गिरीश…

    Read More…

  • राष्ट्रपतींचा ओझर ते नाशिक प्रवास रस्त्याने

    राष्ट्रपतींचा ओझर ते नाशिक प्रवास रस्त्याने

    (वातावरण बदलामुळे हेलिकॉप्टर प्रवासाच्या नियोजनात बदल) नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी शनिवारी (दि.३१) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दौऱ्यात पावसाच्या अंदाजामुळे अचानक बदल झाला आहे. या बदलामुळे ओझर विमानतळावर उतरल्यानंतर राष्ट्रपती हेलिकॉप्टरऐवजी रस्तेमार्गेच नाशिक ते त्र्यंबकेश्वर प्रवास करणार आहेत. या बदलामुळे पोलीस यंत्रणेने सुरक्षा बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण आणि प्रवासाच्या मार्गाचे नव्याने…

    Read More…

  • आज, उद्या नाशिकमधील हे रस्ते बंद, इथे आहे पार्किंग

    आज, उद्या नाशिकमधील हे रस्ते बंद, इथे आहे पार्किंग

    सिंहस्थ ध्वजारोहण, गोदाआरतीसाठी रामकुंड परिसरात वाहतूक बंदी नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रारंभानिमित्त होणारा धर्मध्वज मिरवणूक सोहळा, ध्वजारोहण आणि गोदाआरती या कार्यक्रमांसाठी नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. ३० ऑक्टोबर रोजी धर्मध्वज मिरवणूक तर, ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण आणि गोदाआरती होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मान्यवर या…

    Read More…

  • त्र्यंबकेश्वर मंदिर ३०, ३१ ला बंद

    त्र्यंबकेश्वर मंदिर ३०, ३१ ला बंद

    राष्ट्रपती दौऱ्यामुळे ३० ऑक्टोबर मध्यरात्रीपासून ३१ ऑक्टोबर सायंकाळपर्यंत निर्बंध त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शनव्यवस्था तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार…

    Read More…