Dhwajarohan

  • आज, उद्या नाशिकमधील हे रस्ते बंद, इथे आहे पार्किंग

    आज, उद्या नाशिकमधील हे रस्ते बंद, इथे आहे पार्किंग

    सिंहस्थ ध्वजारोहण, गोदाआरतीसाठी रामकुंड परिसरात वाहतूक बंदी नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रारंभानिमित्त होणारा धर्मध्वज मिरवणूक सोहळा, ध्वजारोहण आणि गोदाआरती या कार्यक्रमांसाठी नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. ३० ऑक्टोबर रोजी धर्मध्वज मिरवणूक तर, ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण आणि गोदाआरती होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मान्यवर या…

    Read More…

  • त्र्यंबकेश्वर मंदिर ३०, ३१ ला बंद

    त्र्यंबकेश्वर मंदिर ३०, ३१ ला बंद

    राष्ट्रपती दौऱ्यामुळे ३० ऑक्टोबर मध्यरात्रीपासून ३१ ऑक्टोबर सायंकाळपर्यंत निर्बंध त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शनव्यवस्था तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार…

    Read More…

  • सिंहस्थ महाध्वजारोहणानिमित्त आज तपोवनातून ध्वजाची ग्राम परिक्रमा

    सिंहस्थ महाध्वजारोहणानिमित्त आज तपोवनातून ध्वजाची ग्राम परिक्रमा

    ५० हून अधिक चित्ररथ, १५ बग्गींसह संत-महंतांचा सहभाग; रामकुंड येथे सायंकाळी आरतीने होणार समारोप नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला नाशिक शहरातून ध्वजाची भव्य ग्राम परिक्रमा काढली जाणार आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी २ वाजता या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. महाध्वज प्राणप्रतिष्ठा व ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त शुक्रवारी (दि. ३०) तपोवनातील साधुग्राम मैदानातून दुपारी…

    Read More…