Simhastha Dhwajarohan

  • त्र्यंबकेश्वर मंदिर ३०, ३१ ला बंद

    त्र्यंबकेश्वर मंदिर ३०, ३१ ला बंद

    राष्ट्रपती दौऱ्यामुळे ३० ऑक्टोबर मध्यरात्रीपासून ३१ ऑक्टोबर सायंकाळपर्यंत निर्बंध त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शनव्यवस्था तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार…

    Read More…