-

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर, ३१ ऑक्टोबरला पहिले धर्मध्वजारोहण
नाशिक : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे धर्मध्वजारोहणाने कुंभपर्वाचा शुभारंभ होणार आहे. २०२७ मध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत तीन प्रमुख अमृतस्नान पर्वण्या आहेत. त्यामुळे देशभरातून येणाऱ्या भाविकांना आधीच नियोजन करुन ही पर्वणी साधता येणार आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,…
-

मंत्रोच्चाराच्या घोषात त्र्यंबकेश्वर येथे विधिवत ध्वजस्तंभ पूजन
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला गती; गर्दी व्यवस्थापन, सूक्ष्म नियोजन आणि कामे वेळेत पूर्ण करण्यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांचा भर.
-

कपिलातीर्थ कावनईच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत : पालकमंत्री
इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील कपिला तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार — पालकमंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही.
-

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग; पायाभूत सुविधांच्या कामांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा
(पार्किंग व्यवस्था, दिशादर्शक फलक, साधुग्राम, घाट विकास आणि नागरी सुविधांवर भर; विभागांमध्ये समन्वय ठेवून कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश) नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुकर व्हावा, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन प्रभावीपणे करता यावे आणि आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत उभ्या राहाव्यात, यासाठी प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. पार्किंगची ठिकाणे, वाहतुकीचे…
-

कुंभमेळ्याआधीच पाणी नियोजनाची कसोटी
(गंगापूरमध्ये ९५.१८ टक्के, दारणा ९८.२८ टक्के; ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहणापूर्वी त्र्यंबकेश्वरच्या जलव्यवस्थेची तयारी पूर्ण करण्याचे आव्हान) नाशिक । यंदाच्या पावसाळ्यानंतर नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असला, तरी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १२५ धरणांमधील एकत्रित उपयुक्त पाणीसाठा ९३.३१ टक्के होता. मात्र, गेल्या…
-

३१ ऑक्टोबरला नाशिक–त्र्यंबकेश्वरमध्ये ध्वजारोहण; सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची अधिकृत सुरुवात
नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची अधिकृत सुरुवात ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. त्या दिवशी दुपारी १२:०२ वाजता — अभिजित मुहूर्तावर — नाशिकच्या पंचवटीतील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थ या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी ध्वजारोहण होईल. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ठिकाणच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तर दुसऱ्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
