
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला गती; गर्दी व्यवस्थापन, सूक्ष्म नियोजन आणि कामे वेळेत पूर्ण करण्यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांचा भर.

इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील कपिला तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार — पालकमंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही.