Shankhanad

  • शंखनादाचा विश्वविक्रम; गोदाकाठ दुमदुमला

    शंखनादाचा विश्वविक्रम; गोदाकाठ दुमदुमला

    (अमेरिकेचा ३०३ शंखवादकांचा विक्रम नाशिककरांनी मोडला) नाशिक – अमेरिकेचा एकाचवेळी ३०३ शंखनाद करण्याचा पूर्वीचा विक्रम मोडत ५१७ नाशिककरांनी सामूहिक शंखनादाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आणि नाशिकच्या नावावर एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली. भक्ती, श्रद्धा, सामूहिक शक्ती आणि भारतीय संस्कृतीचा गौरव अधोरेखित करणारा हा सोहळा म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा-२०२७ च्या मंगल पर्वाचा महत्वाचा टप्पा ठरला. नाशिक-त्र्यंबकेश्वर…

    Read More…