
५० हून अधिक चित्ररथ, १५ बग्गींसह संत-महंतांचा सहभाग; रामकुंड येथे सायंकाळी आरतीने होणार समारोप नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला नाशिक शहरातून ध्वजाची भव्य ग्राम परिक्रमा काढली जाणार आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी २ वाजता या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. महाध्वज प्राणप्रतिष्ठा व ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त शुक्रवारी (दि. ३०) तपोवनातील साधुग्राम मैदानातून दुपारी…